औरंगाबाद : मागील एक वर्षापासून व्यापाऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आता पुन्हा दुकाने बंद असल्याने व्यापारी अडचणीत सापडले आहे. त्यामुळे जिल्हा व्यापारी महासंघाने नियम व अटी पाळून दुकाने सुरू करून द्यावीत यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. सरकारने व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी करण्यात आली.
व्हिडिओ : सचिन माने
#lockdown #aurangabad #maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.